2000 हजारांची नोट सरकारने व्यवहारातून का बाद केली? प्रणज्योय गुहा ठाकूरता

2000 हजारांची नोट सरकारने व्यवहारातून का बाद केली? परंज्योय गुहा ठाकूरता यांचे विश्लेषण चलनातून 2 हजार रुपयाची नोट रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण चलनातून दोन हजार रुपयाची नोट बंद का करण्यात आली? यामागे नेमकं काय आहे राजकारण? याविषयी ज्येष्ठ पत्रकार परंज्योय गुहा ठाकूरता यांनी विश्लेषण केले आहे.